Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखेर लाचखोर एडीएचओ जयवंत मोरे निलंबित !
    क्राईम

    अखेर लाचखोर एडीएचओ जयवंत मोरे निलंबित !

    editor deskBy editor deskApril 8, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई शुक्रवारी झाली होती. या प्रकरणी डॉ. जयवंत मोरे याला जि.प.तून निलंबित करण्यात आले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. पोलिसांकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता रंगेहात अटक केली होती. तक्रारदाराच्या शासकीय कामासाठी आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. डॉ. जयवंत मोरेला तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.