• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्राहकाने सोन्याच्या दुकानचालकाला लावला २ लाखांचा चुना !

editor desk by editor desk
April 4, 2025
in क्राईम, जळगाव
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

जळगाव : प्रतिनिधी

शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका सोन्याच्या दालनात एका ग्राहकाने २२ कॅरेट सोन्याचे दागिने भासवत, ते दालनामध्ये विकून, त्याच्या बदल्यात २ लाख १३ हजार रुपयांचे दागिने घेऊन सोने विक्री दालन मालकाची एकूण १ लाख ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार ३० मार्चला घडला आहे. या प्रकरणी मनोज हुकूमचंद जैन यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील एका नामांकित सोने विक्रीच्या दालनात बुधवारी दुपारी १२:३०च्या सुमारास ३० ते ३५ वयोगटांतील एक ग्राहक, सोन्याचे मोड कौंटरवर आला. त्याठिकाणी प्रत्यक्षात ३६ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची १५.५ टक्के शुद्धता असलेली सोन्याची चेन व पेंडंटवर ९१.६ चा हॉलमार्क मारून ती २२ कॅरेट असल्याचे भासवून, ही चेन त्या सोन्याच्या दुकानात मोडून त्या बदल्यात १ लाख ९४ हजार किमतीचा सोन्याचा हार, १८ हजार रुपये किमतीचे कानातले दागिने व २ ग्रॅम सोन्याचा क्वॉईन असा २ लाख १३ हजार ३४८ रुपयांचे सोने खरेदी करून, सोन्याचे दालन असलेल्या मालकाची एकूण १ लाख ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली.

Previous Post

तिघांनी केली वाईन शॉपच्या मालकाला खंडणीची धमकी !

Next Post

मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयातच केली चोरी  !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयातच केली चोरी  !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group