• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
April 3, 2025
in क्राईम, जळगाव
0
दुचाकी चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव  : प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी आणि शहरातील इतर ठिकाणांहून चोरीला गेलेल्या दुचाकींच्या घटना उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना शनीपेठ परिसरातून बुधवारी ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील केमिस्ट भवन  परिसरातील रहिवासी यश मनोहरलाल अहुजा (वय २४) यांनी ३१ मार्च रोजी सिंधी कॉलनी सेवामंडळ परिसरातून त्यांची सीबी झेड मोटारसायकल (एम.एच. १९ बीए १७३७) चोरीला गेल्याप्रकरणी गेल्याची तक्रार दाखल केली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन व्यक्ती दुचाकी चोरताना दिसून आले. या फुटेजच्या आधारे तपास करून आकाश संजय मराठे (शनिपेठ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार) आणि माधव श्रावण बोराडे यांना शनीपेठ परिसरातून अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटकेल्यांनतर त्यांच्याकडून एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये तक्रारदार अहुजा यांची सीबी झेड मोटारसायकल आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलचा (एमएच १९ बीटी ६९४५) समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Previous Post

आता कुठल्याही शहरातून करा घराची नोंदणी : महसूल मंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा

Next Post

भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group