• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावनजीक भीषण अपघात : बालक ठार तर आई,वडील, बहिण गंभीर !

editor desk by editor desk
April 2, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
चाळीसगावनजीक भीषण अपघात : बालक ठार तर आई,वडील, बहिण गंभीर !

चाळीसगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे.  चाळीसगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा नॅक्सॉन (क्रमांक एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (क्रमांक एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नॅक्सॉन वाहनचालक दिनेश देवराम महाजन यांचा चार वर्षांचा मुलगा देवांश दिनेश महाजन याचा जागीच मृत्यू झाला, तर दिनेश महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि १२ वर्षीय मुलगी आरोही महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, अपघातातील फॉर्च्यूनर वाहन हे डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांच्या मालकीची असून, ते स्वतः हे वाहन चालवत होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक निरीक्षक संदीप घुले आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. मंदार करंबेळकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. उत्तमराव महाजन यांच्या विरोधात अपघाताची नोंद करण्याचे काम सोमवार (दि.1) रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघात डॉ. उत्तम महाजन यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

Previous Post

संभाजीनगरमध्ये मनसेची बॅनरबाजी : औरंगजेब आम्ही इथे गाडला !

Next Post

‘या’ योजनेत मिळणार नवजात बालिकांना १० हजार रुपयाची ठेव !

Next Post
‘या’ योजनेत मिळणार नवजात बालिकांना १० हजार रुपयाची ठेव !

‘या’ योजनेत मिळणार नवजात बालिकांना १० हजार रुपयाची ठेव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group