• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांचा छापा : ११ लाखांचा गांजा जप्त : दोन आरोपी ताब्यात !

editor desk by editor desk
March 29, 2025
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
पोलिसांचा छापा : ११ लाखांचा गांजा जप्त : दोन आरोपी ताब्यात !

अमळनेर : प्रतिनिधी

जळोद रस्त्यावर पोलिसांनी छापा टाकून ५६ किलो ९७० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, वाहनासह एकूण ११ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या बोलेरो पिकअप (एमएच १८ एजे ०२२३) मधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

२८ मार्च रोजी रात्री १०:५० वाजता पोलिसांनी जळोद रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ गाडी अडवली. गाडीच्या झडतीत १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा सापडला. एकूण ५६ किलो ९७० ग्रॅम वजन असलेल्या गांजाची किंमत ११.३९ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी मनोज सोनू पावरा (२४, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (वय ५२, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. तसेच, गांजा आणि ८ लाख रुपये किमतीची बोलेरो गाडी असा एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोघांवर एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.

 

Previous Post

कॉंग्रेस नेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका !

Next Post

पाळधी ते तरसोदच्या कामासाठी ऍग्रो इन्फ्रा ठेकेदाराकडून कोट्यावधीची गौण खनिजची लूट !

Next Post
पाळधी ते तरसोदच्या कामासाठी ऍग्रो इन्फ्रा ठेकेदाराकडून कोट्यावधीची गौण खनिजची लूट !

पाळधी ते तरसोदच्या कामासाठी ऍग्रो इन्फ्रा ठेकेदाराकडून कोट्यावधीची गौण खनिजची लूट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group