• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इंद्रप्रस्थ नगरातील तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावरील अपघातात ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 26, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या इंद्रप्रस्थ नगरातील छायाचित्रकार धनराज उर्फ विक्की प्रकाश चव्हाण (वय-३२) या तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी २६ मार्च रोजी सकाळी ५ वाजता घडली त्यांचा अपघात झाला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी धनराज चव्हाण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा छायाचित्रकार असून त्यांचे क्षण फोटो स्टुडिओचे नावाने दुकान आहे. त्यांना नाशिक येथील लग्नाची ऑर्डर असल्याने ते आपल्या लहान भावासह काही सहकार्‍यांसोबत आपल्या चारचाकीने नाशिक येथे शक्रवारी २५ मार्च रोजी गेले. ऑर्डर झाल्यानंतर काम आटोपून ते शनिवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री नाशिकहून निघाले. दरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास नाशिक-मालेगाव दरम्यान त्यांचा कारचा तिहेरी अपघात झाला. अपघात इतका विचित्र होता की, या अपघाता धनराज चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात निलेश यांच्यासह विनोद दांडगे, कल्पेश पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच धनराजचे नातेवाईक यांनी एकच आक्रोश केला होता.

Previous Post

प्रेयसीला पाहून तरूणाचा खून करणारा संशयित  अटकेत

Next Post

जिल्ह्यात उष्णता लाटेचा प्रशासनाचा इशारा; नागरीकांना सतर्कतेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

Next Post
जिल्ह्यात उष्णता लाटेचा प्रशासनाचा इशारा; नागरीकांना सतर्कतेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

जिल्ह्यात उष्णता लाटेचा प्रशासनाचा इशारा; नागरीकांना सतर्कतेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group