• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेयसीला पाहून तरूणाचा खून करणारा संशयित  अटकेत

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 26, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको येथे शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी प्रेमसंबंधावरून तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या संशयित आरोपी आकाश सखाराम सोनवणे (वय-२५) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव याला गेंदालाल मील परिसरातून अवघ्या काही तासात पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) या तरूणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशनशहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास नरेश शिवाजी नगरात राहणार्‍या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. विवाहित प्रेयसीचे आकाश सोनवणे सोबत सुत जुळले होते. नरेश आणि प्रेयसी या दोघांना एका खोलीत बसल्याचे पाहून रागाच्या भरात आकाशने हातातील धारदार शस्त्राने नरेशच्या पाठीवर आणि पोटावर सपासप सपासप वार करून खून केला. नरेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांनाच आकाश व त्याच्या प्रेयसीने घटनास्थळाहून पळ काढला होता.

दरम्यान, संशयित आरोपी आकाश सोनवणे हा गेंदालाल मील परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ विजय महाजन, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, प्रितम पाटील यांनी घटनेच्या दोन तासात संशयित आरोपी आकाश सोनवणे याला अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला.

Previous Post

यावल दोन तलवार व कुकरीसह तरूणाला अटक

Next Post

इंद्रप्रस्थ नगरातील तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावरील अपघातात ठार

Next Post

इंद्रप्रस्थ नगरातील तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावरील अपघातात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group