• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल दोन तलवार व कुकरीसह तरूणाला अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 26, 2022
in क्राईम, यावल
0

यावल प्रतिनिधी । शहरातील भोईटे वाडा चौकात तरूणाला दोन तलवार आणि कुकऱ्यासह यावल पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाच्या ताब्यातील  तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केल्या आहे. 

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील भोईटे वाडा चौकात एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, भूषण चव्हाण, सुशील घुगे, राजेश वाडे आणि निलेश वाघ असे पथक तयार करून त्यांना रवाना केले. शुक्रवारी २५ मार्च रोजी  रात्री ११ वाजेच्या सुमारास यावल शहरातील भोईटे वाडा चौकात संशयित आरोपी किशोर गुलाबराव भोईटे (वय-२५) रा. भोईटे वाडा, यावल याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास यावल पोलिस कर्मचारी करीत आहे.

Previous Post

कोरपावली येथील शेतातील केळीच्या बागाला आग; ठिंबक नळ्यासह केळीचे मोठे नुकसान

Next Post

प्रेयसीला पाहून तरूणाचा खून करणारा संशयित  अटकेत

Next Post

प्रेयसीला पाहून तरूणाचा खून करणारा संशयित  अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group