• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलगी गर्भवती : तरुण पोलिसांच्या ताब्यात !

editor desk by editor desk
March 24, 2025
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

पाचोरा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तरुण व अल्पवयीन मुलीला पुण्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी तरुणाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अजय सुभाष भिल (वय १९, रा. निपाणे, ता. पाचोरा) याने सप्टेंबर २०२४ मध्ये पळवून नेले होते. त्यांचा शोध घेत असताना पाचोरा पोलिसांनी दि. २२ मार्च रोजी त्यांना पुणे जिल्ह्यातील केडगाव येथून ताब्यात घेतले. लग्नाचे अमिष दाखवून या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने जबाबात सांगितले. तसेच ती गर्भवती असून अजय भिल याच्याविरुद्ध पोस्कोचे वाढीव कलम लावण्यात आले. त्याला अटक करून रविवारी दि. २३ मार्च रोजी जळगाव येथे न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. रमाकांत पाटील यांनी काम पाहिले.

Previous Post

पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. बाहेरचं खाणं टाळा !

Next Post

पतीसह मुलास जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

पतीसह मुलास जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group