• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव ट्रक उलटला अन २२ मेंढ्या ठार !

editor desk by editor desk
March 23, 2025
in क्राईम, जळगाव, रावेर
0
भरधाव ट्रक उलटला अन २२ मेंढ्या ठार !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील विवरे येथे मेंढ्यांनी भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ४२१६) उटखेडा ते विवरे दरम्यान सबस्टेशनजवळ उलटला. या अपघातात ट्रकमधील १२५ पैकी २२ मेंढ्या ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, ट्रक इंदूरहून मेंढ्या घेऊन हैदराबादकडे जात होता. विवरे ते उटखेडे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून वाहन चालवणे जिकरीचे झाले असून, अपघातस्थळी असलेला मोठा खड्डाच अपघातास कारणीभूत ठरला. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या अपघातात चालक रईस खान (वय ४६), क्लिनर विजय (वय २७) आणि पवन (वय ३०) हे तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही.

Previous Post

मुकेश भालेराव खून प्रकरणी : चार संशयित अटकेत !

Next Post

युवराज कोळी खून प्रकरणी : दोन भाऊ अटकेत !

Next Post
युवराज कोळी खून प्रकरणी : दोन भाऊ अटकेत !

युवराज कोळी खून प्रकरणी : दोन भाऊ अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !
क्राईम

हायहोल्टेज ड्रामा : तो आला अन अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर लावला चाकू !

July 22, 2025
आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान :  आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही
राजकारण

आ.गायकवाडांचे खळबळजनक विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू. तिसरा कोणी मध्ये येणार नाही

July 22, 2025
चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !
क्राईम

चाळीसगावात पोलीस असल्याचे सांगून महिलेचे १ लाखांच्या दागिन्याची फसवणूक !

July 22, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

१३ वर्षीय बालिकेवर अत्याचार : पाच महिन्यांची गर्भवती ; एकाविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी अखेर पतीविरोधात गुन्हा दाखल !

July 22, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

व्यवसायात नवीन बदलांचा विचार फायदेशीर ठरू शकतो.

July 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp