Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीला मिठीत पाहिले अन् तरूणाला चाकू भोसकून मारले !
    क्राईम

    प्रेयसीला मिठीत पाहिले अन् तरूणाला चाकू भोसकून मारले !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 26, 2022Updated:March 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील रिक्षा चालकाचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आज खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या खूनातील संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

    नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

    शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी तो शिवाजी नगरात राहणार्‍या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे एका खोलीत बसलेले असतांना त्याठिकाणी विवाहित प्रेयसीलचा दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हा तिथे आला. आकाश घरी आल्यानंतर समोरील चित्र पाहून धक्काच बसला. आपल्या प्रेयसिला नरेशच्या मिठीत बघताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले या वादातून आकाशने धारदार शस्त्राने भोसकून नरेशचा निर्घुण खून केला. अनैतिक संबंधातून आजचा हा दुसरा खून झाला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.