• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या टाकून केले गंभीर !

editor desk by editor desk
March 22, 2025
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळ काहीही कारण नसताना एका तरुणाला शिवीगाळ करून डोक्यात बियरच्या बाटल्या टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कडू पाटील (वय-२१) रा. किनगाव ता. यावल ह.मु. रायपूर ता. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता राहुल पाटील हा एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळून पायी जात असताना रस्त्यावर संशयित आरोपी दिनेश भारत चौधरी आणि ललित महेंद्र पाटील दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव यांनी त्याचा रस्ता अडून शिवीगाळ केली आणि काहीही कारण नसताना डोक्यात बियरच्या बाटल्या टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान या संदर्भात राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.

Previous Post

महाविद्यालयात चॉपर घेऊन फिरणारे तीन अटकेत !

Next Post

मुकेश भालेरावच्या खुनाने भुसावळ हादरले !

Next Post
मुकेश भालेरावच्या खुनाने भुसावळ हादरले !

मुकेश भालेरावच्या खुनाने भुसावळ हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
एरंडोल

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

June 8, 2025
शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group