Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाविद्यालयात चॉपर घेऊन फिरणारे तीन अटकेत !
    क्राईम

    महाविद्यालयात चॉपर घेऊन फिरणारे तीन अटकेत !

    editor deskBy editor deskMarch 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गणेश कॉलनी भागातील एका महाविद्यालय परिसरात अनधिकृतपणे चॉपर घेऊन, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी फिरत असलेल्या तीन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यापैकी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलाला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी भागात काही महाविद्यालयीन युवकांकडे कोणतीही परवानगी नसताना हत्यार बाळगत फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस गेले असताना, तीन युवक पोलिसांना येताना पाहून पळून जाण्याच्या तयारीत दिसले. पोलिसांनी तिन्ही युवकांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चॉपर आढळून आला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.