Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMarch 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी विजय रमेश चव्हाण (वय २८) हे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. ही घटना सोमवारी (१७ मार्च) रात्री दापोरा शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेळीपालन करणारे विजय चव्हाण यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले, मात्र ते पत्नीपासून विभक्त राहत होते. सोमवारी रात्री दापोरा शिवारात रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्याने ते ठार झाले. मयताच्या पश्चात आई, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.