• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसमधून सोने लांबविणाऱ्या दोघा महिलांना अटक !

editor desk by editor desk
March 18, 2025
in क्राईम, जळगाव, यावल, राज्य
0
बसमधून सोने लांबविणाऱ्या दोघा महिलांना अटक !

अमळनेर : प्रतिनिधी

धावत्या बसमधून १ तोळे सोने लांबविणाऱ्या यवतमाळ येथील दोन महिलांना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाठलाग पोलिसांनी केला. गंगा चैना हातगडे (४०) आणि गंगा सुभाष नाडे (४५, दोन्ही रा. नेताजीनगर, यवतमाळ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (४८, रा. गारखेडा ता. धरणगाव) ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा बसमधून प्रवास करीत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. महिलेने आपल्या पिशवीतील पर्स मध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे आढळले. महिलेने अमळनेर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जळगाव, कुसुंबा आणि अकोला, परतवाडा, अंजनगाव, इंदूर येथे तपास सुरु केला. शेवटी या महिला वरुड  ता. अमरावती येथे आढळून आल्या.

या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसे जेवण करून जंग जंग पछाडले होते. एक दोन चार नव्हे तर तब्बल विविध ठिकाणचे ३५० सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते. वरुड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलिस फिरत होते. तांत्रिक मदतीने देखील नेमक्या कुठे याची माहिती मिळत नव्हती. एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत या महिला बसलेल्या आढळल्या. पोलिसांना त्यांना अटक करुन अमळनेरला आणले. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची खानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

Previous Post

हॉटेलात राडा : चौघांनी केली चालकाला जबर मारहाण !

Next Post

नागपुरात हिंसा : दोन गटात दगडफेक ; गाड्याची जाळपोळ !

Next Post
नागपुरात हिंसा : दोन गटात दगडफेक ; गाड्याची जाळपोळ !

नागपुरात हिंसा : दोन गटात दगडफेक ; गाड्याची जाळपोळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group