• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हॉटेल गारवा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 24, 2022
in क्राईम, जळगाव
0

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गारवा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गोकूळ उर्फ आण्णा सुकलाल अडकमोल वय 38 रा. नवनाथ नगर,वाघनगर जळगाव, असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, गोकूळ अडकमोल रा. नवनाथ नगर, वाघनगर हा कुटुंबासह वास्तव्यास होता. तो जळगाव भुसावळ मार्गावर खाजगी प्रवासी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. १८ मार्च रोजी धुलिवंदन असल्याने गोकूळ मित्रासोबत त्याच्या मूळ गावी नशीराबाद गेला होता. तेथून एकटा हॉटेल गारवा येथे आला. याठिकाणी रात्री ११ वाजेच्या सुमारास महामार्गावर पायी चालत असतांना अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनधारक वाहनघेवून घटनास्थळावरुन पळून गेला होता. हॉटेल गारवा येथील कामगारांसह नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन मृत्यूस कारणीभूत अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

Previous Post

मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

Next Post

शिरसोली शिवारात शेतकऱ्याचे घर जाळले; अज्ञातांवर गुन्हा दाखल

Next Post
नशिराबाद शिवारात जुन्या वाहनांना आग

शिरसोली शिवारात शेतकऱ्याचे घर जाळले; अज्ञातांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group