• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२३  वर्षीय तरुणाने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !

editor desk by editor desk
March 9, 2025
in क्राईम, जळगाव
0
२३  वर्षीय तरुणाने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

घरातील सदस्य झोपलेले असताना विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (२३, रा. सिंधी कॉलनी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (८ मार्च) मध्यरात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील रहिवासी विजय छाबडिया हा तरुण शुक्रवारी (७ मार्च) रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. मध्यरात्री त्याने छताला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शेजारील मंडळींच्या मदतीने विजयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार !

Next Post

रिक्षाच्या बॅगेतून तीन तोळ्याचे दागिने लंपास !

Next Post
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

रिक्षाच्या बॅगेतून तीन तोळ्याचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group