• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात डिझेलचोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
March 8, 2025
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळातून डिझेलची चोरी करून मध्य प्रदेशाकडे पळणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाइलने अटक केली. पोलिसांच्या सापळ्यात तिघे अडकले आहेत. त्यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे काही चोरटे कारमधून ४०० लिटर डिझेल भरून भुसावळहून पळाले. ही माहिती भुसावळ पोलिसांकडून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. चोरी करणारे मध्यप्रदेशाकडे जाण्याची शक्यता ओळखून त्यांनी मुक्ताईनगर चौकात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला.  पोलिस कर्मचारी सोपान वंजारी यांनी तातडीने कार्यवाही करत या ठिकाणी एक ट्रक रस्त्यावर आडवा लावला. यामुळे चोरट्यांना पकडने पोलिसांना सोपे झाले.मुक्ताईनगर येथे पोलिसांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावल्यामुळे समांतर रस्त्यावरून वेगाने येणारी चोरट्यांची गाडी थेट ट्रकला धडकली. त्यानंतर वंजारी यांनी तिघांना ताब्यात घेतले आणि डिझेलसह कार जप्त केली. डिझेलचोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, अटक केलेल्या तिन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

Previous Post

पैश्यासाठी वृद्ध वडिलांना केली मुलाने मारहाण !

Next Post

मुलगा दहावीच्या पेपरला गेला आणि वडिलांनी सोडले प्राण !

Next Post
मुलगा दहावीच्या पेपरला गेला आणि वडिलांनी सोडले प्राण !

मुलगा दहावीच्या पेपरला गेला आणि वडिलांनी सोडले प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group