• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात माजी नगरसेवकाची ९ लाखात फसवणूक !

editor desk by editor desk
March 8, 2025
in क्राईम, जळगाव
0
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : प्रतिनिधी

मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत जळगावचे माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांची तब्बल ९ लाख १८ हजार ५०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाली. या संदर्भात गुरुवारी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादीनुसार नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय ५५, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश विनोदराय शुक्ला (रा. मुंबई) आणि दिवाकर राय (रा. दिल्ली) या पाच जणांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या मुलाला नोकरी लावून न देता त्यांची फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दारकुंडे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार केली आहे. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

महिला दिनानिमित्त पत्नीसाठी काही खास प्लानिंग कराल. !

Next Post

पैश्यासाठी वृद्ध वडिलांना केली मुलाने मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पैश्यासाठी वृद्ध वडिलांना केली मुलाने मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group