• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोर्ट चौकात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
शिरसोली रोडवर दुचाकी अपघातात तरूण जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गणपतीनगरातील किराणा व्यावसायिक प्रकाश भिला वाणी (वय ६४) हे १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अमित वाणी याच्यासोबत त्यांच्या (एम.एच.१९ बी.एफ.१५९९) क्रमांकाच्या दुचाकीवरून गावात आले होते. काम आटोपल्यावर घरी चित्रा चौकातून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असताना भोरटके झेरॉक्स सेंटर समोर त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१९.ए.पी.२४४८) या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रकाश वाणी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. उपचारानंतर प्रकाश वाणी यांनी मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक प्रकाश कापसे रा पिंप्राळा यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.

Previous Post

नशिराबादेतून लोखंडी अँगलसह प्लेटा चोरट्यांनी लांबविले

Next Post

मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

Next Post
मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

मोहाडी रोडवर भरधाव ट्रकने मुलाला चिरडले; जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group