• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिवकॉलनीजवळ रात्री भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

editor desk by editor desk
March 6, 2025
in क्राईम, जळगाव, राज्य
0
शिवकॉलनीजवळ रात्री भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिवकॉलनी लगत असलेल्या महामार्गावर रात्री ११.१५ वाजेदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५० वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे रात्री महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शिवकॉलनी परिसरात रास्तारोको करुन शहराबाहेरील महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  आशाबाबा नगरातील रहिवासी विजय नामदेव भोई (वय ४५, रा.) यांचा मृत्यू झाला. शिवकॉलनीत असलेली आपली टपरी व सोडा वॉटरचे दुकान बंद करुन विजय भोई हे घराकडे जात असताना धुळ्याकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला, दरम्यान त्यांच्या जवळील कागदपत्रावरुन त्यांची ओळख पटली. यानंतर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, शहराबाहेरुन जाणाऱ्या महामार्गाचे काम तत्काळ पूर्ण करुन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. दरम्यान त्यांच्या पत्नीचाही सहा महिन्यांपुर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, मयत भोई यांचा मूतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला होता

Previous Post

संतापजनक : विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न तर चेहरा केला विद्रुप !

Next Post

३४ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

३४ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group