• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिरसोली रोडवरील कृष्णा गार्डनसमोरून तरूणाच्या दुचाकीची चोरी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
आमोदा शिवारातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकीची चोरी

जळगाव – प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या कृष्णा गार्डनसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपुर येथे दिलीप शिवदास गोपाळ (वय २८) हा तरुण राहतो. शनिवार १९ मार्च रोजी हा तरुण एमआयडीसी परिसरातील कृष्णा गार्डन हॉटेल परिसरात आला होता. यादरम्यान त्याने त्याची (एमएच १९ सीएम ०६४५) या क्रमांकाची दुचाकी कृष्ण गार्डनसमोर उभी केली. काम आटोपल्यावर पुन्हा घराकडे जाण्यासाठी तरुण निघाला असता उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. दोन दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर दिलीप गोपाळ याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून सोमवारी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत..

Previous Post

चंदू अण्णा नगरातून मोटारसायकलची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

अरे बापरे! पिस्तुलाचा धाक दाखवत बँक व्यवस्थापकाला तीन जणांनी लुटले; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

अरे बापरे! पिस्तुलाचा धाक दाखवत बँक व्यवस्थापकाला तीन जणांनी लुटले; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group