• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गांधी मार्केटमधील दुकानातून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास; शहर पोलीसात गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
इच्छादेवी चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी मार्केटमधील एका दुकानावरून अज्ञात चोरट्याने रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय गंगाधर विसपुते सोनार (वय-५०) रा. सद्भावना व्यसनमुक्ती केंद्रजवळ, मयूर कॉलनी, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. ते जळगाव शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या ओम एजन्सी दुकानावर सोनाराचे कारागीर म्हणून कामाला आहे. २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून २२ हजार रुपयांची रोकड आणि ७५ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यासंदर्भात संजय विसपुते (सोनार) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २१ मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

Previous Post

मटका खेळणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसांचा छापा

Next Post

चंदू अण्णा नगरातून मोटारसायकलची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
घरासमोर तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली;  शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

चंदू अण्णा नगरातून मोटारसायकलची चोरी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group