• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मटका खेळणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसांचा छापा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
मेहरूण तलावावर ६ फुटाची गणेशमुती आढळली ; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । पहूर रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ मटका खेळ खेळणाऱ्या एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव ते पहुररोड वरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गणेश मुरलीधर महाजन रा. आनंद नगर, जामनेर ह.मु. शिव कॉलनी जळगाव हा व्यक्ती मिलन मटका नावाचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर असे पथक रवान झाले. पहूर रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळील एमएसईबी कंपाऊंड भिंडीच्या आडोश्याला लोकाकडून पैसे घेवून जुगार खेळतांना आढळून आला. सोमवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलीसांनी छापा टाकून संशयित आरोपी गणेश महाजन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ७३० रुपयांची रोकड हस्त केले आहे. याबाबत पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मंगळवारी वितरण

Next Post

गांधी मार्केटमधील दुकानातून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास; शहर पोलीसात गुन्हा

Next Post
इच्छादेवी चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

गांधी मार्केटमधील दुकानातून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास; शहर पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group