Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुण शेतमजुराने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    तरुण शेतमजुराने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskMarch 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव तालुक्यातील कानळदा येथे एका शेतमजुराने नैराश्यातून छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्त वृत्त असे कि, आनंदा धर्मा पाटील (वय ४०, रा. कानळदा ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगी यांच्यासह राहत होते. शेतमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. आनंदा पाटील हे गुरुवारी २७फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरी वरच्या मजल्यावर एकटेच होते. त्यावेळी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने त्यांची आई वरच्या खोलीत आली तेव्हा घटना उघड झाली. आईने शेजारी नागरिकांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.