• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मंगळवारी वितरण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 21, 2022
in जळगाव, राजकारण
0
जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या  पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाने  गुणवंत शिक्षकासाठी वसंतराव नाईक जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्याचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय याठिकाणी संपन्न होणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १३ गुणवंत शिक्षकांची निवड निश्चित केली आहे. त्यात पुढील शिक्षकांचा समावेश आहे.

गजानन रामदास पाटील- माध्यामिक शाळा कुरवेल, डॉ.जगदिश लक्ष्मण पाटील- डी.एस.हायस्कुल भुसावळ, नितीन लक्ष्मण कोष्टी ला.ना.हायस्कुल जळगाव, प्रमोद भिका पाटील आश्रमशाळा मांडवे दिगर ता.भुसावळ,अजय तुळशिराम हटकर आश्रमशाळा कुऱ्हा काकोडा, डॉ.नरेंद्र दिनकर महाले सरस्वती विद्यालय,यावल, योगेश बाबुराव बनकर माध्यामिक विद्यालय धामोडी ता.रावेर, अशोक रामदास वानखेडे आश्रमशाळा शेंगोडा ता.जामनेर, विजय रामदास महाजन जि.प.शाळा न्हावे ता.चाळीसगाव, विजय बाळु बाऱ्हे जि.प.शाळा बोदवड ता.मुक्ताईनगर, सुनिल प्रभाकर वाघ ग.स.हायस्कुल अमळनेर, विजय एकनाथ पाटील माध्यामिक विद्यालय भातखेडा ता.एरंडोल व रविंद्र आत्माराम कोळी माध्यामिक विद्यालय सामनेर ता.पाचोरा

सदर कार्यक्रम माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतिष पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, आ. अनिलदादा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार राजीवदादा देशमुख , माजी जिल्हा बँक चेअरमन रोहिणीताई खडसे, संजय गरुड, वंदनाताई पाटील, कल्पना पाटील, अशोक लाडवंजारी,अमित पाटील, विकास पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील निंबा पाटील यांनी केले आहे

Previous Post

फैजपूर येथील तरूण घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता

Next Post

मटका खेळणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसांचा छापा

Next Post
मेहरूण तलावावर ६ फुटाची गणेशमुती आढळली ; तरूणावर गुन्हा दाखल

मटका खेळणाऱ्यावर एमआयडीसी पोलीसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group