• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात महिला शिक्षिकेचा विनयभंग !

editor desk by editor desk
February 28, 2025
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील गेंदालाल मिल भागातील एक हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा शाळेचे मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गेंदालाल मिल भागात असलेल्या हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा २८ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल यांनी शाळेतील आवारात व शौचालय परिसरात विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने केली आहे.  यासह शिक्षिका शाळेत शिकवत असताना, त्यांचा डावा हात पकडून दमदाटीदेखील केली. यासह शिवीगाळदेखील केली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रदीप पाटील करत आहेत.

Previous Post

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविले २ लाखांचे सोन्याचे दागिने !

Next Post

स्वारगेट तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

Next Post
स्वारगेट तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

स्वारगेट तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group