• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविले २ लाखांचे सोन्याचे दागिने !

editor desk by editor desk
February 28, 2025
in क्राईम, जळगाव
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

जळगाव : प्रतिनिधी

एसटी वर्कशॉपजवळ राहणाऱ्या एका सोनार कारागिराचे बंद घर फोडून घरातून २ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सुरेश हिरामण सोलंकी (वय ४१, रा एसटी वर्कशॉप) यांचे घर बंद असताना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी सुरेश सोलंकी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

…म्हणून कुत्र्याला दोरी बांधून दुचाकीने ओढले !

Next Post

जळगावात महिला शिक्षिकेचा विनयभंग !

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगावात महिला शिक्षिकेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group