• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटले अन दोघांना उडविले

editor desk by editor desk
February 27, 2025
in क्राईम, जळगाव
0
पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटले अन दोघांना उडविले

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर भागात बुधवारी सकाळी ९ वाजता एका मालवाहू वाहनाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनाने पानटपरीला जोरदार धडक दिली. या अपघातात पानटपरीजवळ उभे असलेले ग्राहक आणि टपरी चालक महिला गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर भागात काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या काँक्रीटीकरणाच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या मालवाहू टेम्पोने (एमएच १९-एस ६७७७) बुधवारी सकाळी ९ वाजता रस्त्यावरील पानटपरीला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहनाने पानटपरीवर उभे असलेले संजय बबन सोनवणे (वय ४५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर) यांना धडक दिली. तसेच पानटपरीला धडक दिल्यामुळे पानटपरी चालक महिला मराबाई बाबूराव सोनवणे (वय ६०) यांनाही दुखापत झाली. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे.

चालकाने पानटपरीला धडक दिल्यानंतरही गाडीचा वेग नियंत्रणात आणता आला नाही. सुदैवाने वेगात जाणारे वाहन विद्युत खांबाला जाऊन धडकले आणि बंद पडले. जर वाहन रस्त्यालगत गेले असते, मोठा धोका झाला असता. दरम्यान, अपघात घडल्यानंतर गाडीवरील चालकाने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

Previous Post

चोरट्यांचा कहर : महादेवाच्या मंदिरातील दानपेट फोडून रोकड लंपास !

Next Post

सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसमोर कॅब ड्रायव्हरचे घाणेरडे कृत्य !

Next Post
सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसमोर कॅब ड्रायव्हरचे घाणेरडे कृत्य !

सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेसमोर कॅब ड्रायव्हरचे घाणेरडे कृत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group