• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१५ वर्षीय मुलीचा विनयभंग :  एक अटकेत

editor desk by editor desk
February 25, 2025
in क्राईम, जळगाव
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगाव : प्रतिनिधी

शेतात एकटी असल्याचा फायदा घेत एका तरूणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील एका गावातील एका शेतात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना संशयित आरोपी आनंदा वाणी याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तोंड दाबून तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी आनंदा उर्फ भैया वाणी रा. दापोरा जि. जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी गुन्हा दाखल करताच संशयित आरोपीस अटक केली आहे. तपास सपोनि माधुरी बोरसे ह्या करीत आहे.

Previous Post

चोरट्यांचा दरारा वाढला : देवाच्या मंदिरातच चोरी : सीसीटीव्हीत कैद !

Next Post

‘छावा’ चित्रपट पुन्हा वादात : संभाजी ब्रिगेडने दिला दिग्दर्शकांना इशारा !

Next Post
‘छावा’ चित्रपट पुन्हा वादात : संभाजी ब्रिगेडने दिला दिग्दर्शकांना इशारा !

'छावा' चित्रपट पुन्हा वादात : संभाजी ब्रिगेडने दिला दिग्दर्शकांना इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group