• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पूर्ववैमनस्यातून वाद : पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

editor desk by editor desk
February 20, 2025
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
पूर्ववैमनस्यातून वाद : पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

पाचोरा : प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून वाद होऊन २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही थरारक घटना पाचोरा येथील बाहेरपुरा भागात मंगळवारी रात्री १२:३० वाजता घडली. ई यात संशयिताला अटक झाली आहे.

सविस्तर वृत्त अस कि, शहरातील महात्मा फुलेनगर येथील रहिवासी हेमंत संजय सोनवणे (वय २०) असे खून ना झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत घरी जात असताना बाहेरपुरा भागातील व्ही. पी. रोडवर रोहित गजानन लोणारी (२३, रा. शिवकॉलनी, पाचोरा) याने हेमंत याच्याशी वाद घातला. रोहितने कमरेला असलेला चाकू काढून हेमंत याच्या पोटात खुपसला. मारेकरी तिथून पसार झाला. पोलिसांनी हेमंतला खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर त्याला लागलीच जळगाव येथे हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी दुपारी हेमंत सोनवणे याच्या खुनातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हेमंतच्या आईसह जमाव पाचोरा पोलिस स्टेशनला आला.  रोहित यास चाकू पुरविणारा कोण? त्यासही सहआरोपी करून अटक करण्याची मागणी हेमंतच्या नातेवाइकांनी केली. जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून हेमंतच्या मृतदेहावर पाचोरा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.

Previous Post

घरात उत्साहाचे वातावरण राहणार !

Next Post

बापरे : पुलावरुन ट्रॅक्टर नदीत कोसळले; ३२ वर्षीय चालक ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

बापरे : पुलावरुन ट्रॅक्टर नदीत कोसळले; ३२ वर्षीय चालक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group