• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतीच्या वाटणीसाठी आईवडीलांना मारहाण करणाऱ्या मुलासह तीन जणांवर

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 20, 2022
in क्राईम, पारोळा
0
खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

पारोळा प्रतिनिधी । शेतीची वाटणी हवी आहे या मागणीसाठी पोटच्या मुलाकडून आई-वाडीलांना शिवीगाळ करून काठीचने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ राजाराम पाटील (वय-८५) रा. शिरसमण ता. पारोळा जि.जळगाव हे आपल्या पत्नी साखरबाई सह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू दशरथ पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. दरम्यान, शेती नावावर करून द्यावी अशी मागणी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता आईवडील त्यांच्या घरी ओट्यावर बसलेले असतांना महादूने वडीलांच्या डोक्यात काठी मारल्याने दुखापत केली. तर महादूची पत्नी संगिताबाई, मुलगा योगेश आणि गणपत यांनी साखरबाई यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून मुलासह सून व नातवांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महादू दशरथ पाटील, सुन संगिता महादू पाटील, नातू योगेश महादू पाटील आणि गणपत महादू पाटील सर्व रा. शिरसमणी यांच्या विरोधात पारेाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधीर चौधरी करीत आहे.

Previous Post

रामेश्वर कॉलनी प्रौढ व्यक्तीला विट मारून दुखापत ; एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल

Next Post

धरणगावात राष्ट्रवादी सभासद नोंदणी संदर्भात गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Next Post
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वावडदा येथे रूग्णवाहिका लोकार्पण होणार

धरणगावात राष्ट्रवादी सभासद नोंदणी संदर्भात गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group