• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रामेश्वर कॉलनी प्रौढ व्यक्तीला विट मारून दुखापत ; एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 20, 2022
in क्राईम, जळगाव
0
कंडारी येथील एकाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील नाथसेन नगरात किरकोळ कारणावरून प्रौढ व्यक्तीला एकाने विट मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, देविदास सिताराम इंगळे (वय-५५) रा. नाथसेन नगर, रामेश्वर कॉलनी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार १९ मार्च रोजी देविदास इंगळे हे रात्री घरी असतांना त्यांच्या गल्लीत राहणारा राकेश सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) याला तू काय करतो असे विचारले. याचा राग आल्याने राकेश सपकाळे याने रस्त्यावर पडलेली विट देविदास इंगळे यांच्या डोक्यावर मारली. यात त्यांना दुखापत झाली. तर देवीदास इंगळे याचा मुलगा सतिश आणि सुन यांना शिवीगाळ केली. तसेच तुमची गाडी पेटवून देईल अशी धमकी दिली. याप्रकरणी १९ मार्च रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात देविदास इंगळे यांनी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राकेश सपकाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Previous Post

तेलीचौकात दोन जणांवर चॉपरने जीवघेणा हल्ला

Next Post

शेतीच्या वाटणीसाठी आईवडीलांना मारहाण करणाऱ्या मुलासह तीन जणांवर

Next Post
खंडेराव नगरात दोन गटात हाणामारी

शेतीच्या वाटणीसाठी आईवडीलांना मारहाण करणाऱ्या मुलासह तीन जणांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group