• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेचा पैश्यांसाठी छळ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
विवाहितेचा पैश्यांसाठी छळ; शहर पोलीसात गुन्हा दाखल

गौरव पाटील प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैश्यांसाठी छळ करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार १२ मार्च रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा रोडवरील भिकमचंद जैन नगरात माहेर असलेल्या ऐश्वर्या रोहन पाटील (वय-२४) यांचा पुण्यातील कात्रज येथील रोहन राजकुमार पाटील यांच्यासोबत रितीरिवाजानुसार विवाह झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती रोहन याने लहान लहान गोष्टींवरून टोमणे मारने सुरू केले. त्यानंतर विवाहितेने माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची पुर्तता विवाहिने न केल्यामुळे पती रोहन, सासू व नणंद यांनी गांजपाठ करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर पती रोहन याने विवाहितेला घरातून हाकलून दिले. विवाहिता माहेरी जळगाव येथील भिकमचंद जैन नगर येथे माहेरी निघून आल्या. शनिवार १२ मार्च रोजी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहन राजकुमार पाटील, सासू शारदा राजकुमार पाटील, आणि नणंद जागृती राजकुमार पाटील सर्व रा. कात्रज, पुणे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगिता खांडोरे करीत आहे.

Previous Post

डिझेलची चोरी करणाऱ्या चालकाला पकडले; नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

कांताई बंधाऱ्यात बुडून २० वर्षीय तरूणाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Next Post
कांताई बंधाऱ्यात बुडून २० वर्षीय तरूणाचा मृत्यू; परिसरात हळहळ

कांताई बंधाऱ्यात बुडून २० वर्षीय तरूणाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group