• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

म्हसावद रेल्वे गेट १२ तासांसाठी बंद राहणार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 8, 2022
in जळगाव
0
म्हसावद रेल्वे गेट १२ तासांसाठी बंद राहणार

प्रविण पाटील प्रतिनिधी । मनमाड ते जळगाव दरम्यानच्या तीसऱ्या रेल्वे रूळाचे काम सुरू असल्याने म्हसावद येथील रेल्वे गेट बंद राहणार आहे. याबाबत वाहनधारकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे गेटजवळ मनमाड ते जळगाव या तीसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान म्हसावद रेल्वे गेट हे बुधवार ९ मार्च रोजी सकाळी ६ ते १० मार्च रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकासह संबंधित विभागाला पत्र देवून कळविण्यात आले आहे. एरंडोल जामनेर रस्त्यावरील वाहतूक जळगाव मार्गे वळविण्यात आले आहे. याबाबत वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

भोकर येथील शेतकऱ्याची १ लाख ८ हजाराचा फसवणूक; जळगाव तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post

म्हसावद येथे ग्राम सुरक्षा दल स्थापनेसाठी पो.नि. प्रताप शिकारे यांचे मार्गदर्शन

Next Post
म्हसावद येथे ग्राम सुरक्षा दल स्थापनेसाठी पो.नि. प्रताप शिकारे यांचे मार्गदर्शन

म्हसावद येथे ग्राम सुरक्षा दल स्थापनेसाठी पो.नि. प्रताप शिकारे यांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group