• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 6, 2022
in क्राईम, धरणगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत २४ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी आकाश संजय काळे याने २४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानुसार तरूणीला भुसावळ शहरातील एका हॉटेलमध्ये २६ फेब्रुवारी रोजी घेवून गेला. मध्यरात्री तिच्यावर तीन वेळा शरिरीक संबंध प्रस्तापित करून अत्याचार केला. तरूणाचे दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा देखील झाला असतांना त्याने तरूणीवर अत्याचार केला आहे. पिडीतेने भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश संजय काळे याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मंगेश गोटला हे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भुसावळ पोलीसांनी संशयित आरोपी आकाश संजय काळे याला अटक केली आहे.

Previous Post

धरणगाव येथील महाविद्यालयात रासेयो अंतर्गत पष्टाणे खुर्द येथे श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन

Next Post

भोकर येथील शेतकऱ्याची १ लाख ८ हजाराचा फसवणूक; जळगाव तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post
भोकर येथील शेतकऱ्याची १ लाख ८ हजाराचा फसवणूक; जळगाव तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

भोकर येथील शेतकऱ्याची १ लाख ८ हजाराचा फसवणूक; जळगाव तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group