• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात एक्स्प्रेसमधून १ लाखाचा बेवारस गांजा जप्त

editor desk by editor desk
January 31, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
भुसावळात एक्स्प्रेसमधून १ लाखाचा बेवारस गांजा जप्त

भुसावळ : प्रतिनिधी

पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे. या प्रकरणात अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, २८ जानेवारीला पुरी-अहमदाबाद १२८४३ या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळली. यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर ८.३५ वाजता आरपीएफकडे ही बॅग दिली. सीसीटिव्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले.

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. पी. मीना यांच्या उपस्थितीत आरपीएफने कपड्यातून बंडल बाहेर काढल्यानंतर त्यात गांजा आढळला. या वेळी सहायक सुरक्षा स्टेशन अधिकारी शकील खान उपस्थित होते. १० किलो २९३ ग्रॅम वजनाच्या या गांजाची बाजारातील किंमत १ लाख २ हजार ९३० रूपये आहे. बुधवारी लोहमार्ग पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले !

Next Post

महंत नामदेव शास्त्री यांचे मोठे वक्तव्य : मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा !

Next Post
महंत नामदेव शास्त्री यांचे मोठे वक्तव्य : मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा !

महंत नामदेव शास्त्री यांचे मोठे वक्तव्य : मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group