• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकी घसरली जखमी बालकाचा तीन दिवसाने दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
January 30, 2025
in क्राईम, जळगाव, राज्य
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील सावखेडा रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात दुचाकी घसरून अपघात घडला होता. यामध्ये पिता, पुत्र जखमी झाले होते. यातील जखमी झालेल्या १० वर्षीय बालकाची तीन दिवस दिलेली मृत्यूशी झुंज अखेर बुधवारी संपली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी घसरून राकेश भरतसिंग बारेला (३०) आणि व त्याचा मुलगा युसुफ बारेला (१०) हे पिता, पुत्र जखमी झाल्याची घटना रविवार, २६ रोजी जानेवारी घडली होती. सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात मोटरसायकल घसरून राकेश बारेला व युसुफ बारेला हे दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान या १० वर्षीय बालक युसुफ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यास पोलिस हवलदार सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून राकेश बारेला याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.

Previous Post

या राशीतील लोकांचे आरोग्य उत्तम राहणार !

Next Post

मध्यरात्री तहसीलदारांची धडक कारवाई : वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

मध्यरात्री तहसीलदारांची धडक कारवाई : वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group