• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

editor desk by editor desk
January 29, 2025
in क्राईम, जळगाव
0
जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जामनेर : प्रतिनिधी

सोनबर्डी टेकडीच्या तळाशी असलेल्या जलतरण तलावात बुडून संकेत निवृत्ती गवांडे (पाटील) (१५, रा. हिवरखेडे रोड, जामनेर) याचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, जलतरण तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची माहिती सोशल मीडियावर होती. यावरून ही घटना पुढे आली. जालमसिंग राजपूत यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. संकेत हा घोसला, ता. सोयगाव येथील राहणारा असून तो व त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी आजीकडे जामनेरला आले. येथील शाळेत तो आठवीत शिकत होता. जलतरण तलाव काही दिवसांपासून बंद होता, मात्र त्यात नुकतेच पाणी सोडल्याचे सांगण्यात आले. नगरपालिकेने तलाव बांधला आहे. मात्र, या घटनेमुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मध्यरात्री ४ वाळू चोरट्यांना अटक

Next Post

वाणी प्रीमियर लीग पर्व दोन ची झाली दिमागदार सांगता

Next Post
वाणी प्रीमियर लीग पर्व दोन ची झाली दिमागदार सांगता

वाणी प्रीमियर लीग पर्व दोन ची झाली दिमागदार सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group