• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री ४ वाळू चोरट्यांना अटक

editor desk by editor desk
January 29, 2025
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

पाचोरा : प्रतिनिधी

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक जोरदार सुरू असून पाचोरा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. दि. २७ रोजी मध्यरात्री गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचोरी करणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली असून तीन ट्रॅक्टरसह एक डंपर जप्त करण्यात आला आहे.

वाळूवाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिस पथकास सूचित केले. यावेळी पथकाने ३ ट्रॅक्टर व १ डंपर व त्यातील ९ ब्रास वाळूसह ६३ लाखाचा मुद्देमाल जप्त करीत चारजणांना अटक केली. यासह अन्य दोघे अशा ६ जणांविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले. पोउनि योगेश गणगे, सुनील पाटील, सपोउनि पांडुरंग सोनवणे, पोहेकों राहुल शिंपी, भोजराज धनगर यांनी मध्यरात्री एक डंपर व तीन ट्रॅक्टर जप्त केले.

Previous Post

जळगावात वाळूमाफियांवर मोठी कारवाई : ४ ट्रॅक्टर, २ डंपर जप्त !

Next Post

जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Next Post
जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group