• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत गर्भवती नील गायीचा मृत्यू

editor desk by editor desk
January 29, 2025
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर : प्रतिनिधी

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गर्भवती नील गायीचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जानवे गावाजवळ घडली. हा अपघात होताच वनकर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी माहिती दिली. मात्र नीलगाय सापडली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याने जखमी नीलगायीची माहिती दिल्यावर वन कर्मचाऱ्यांनी नीलगायीचा शोध घेतला.

घटनास्थळी एका चारचाकीचे काच पडलेले होते आणि ३० फुटाच्या अंतरावर जखमी अवस्थेत नीलगाय आढळून आली. तत्काळ वनरक्षक रामदास वेलसे, जानव्याचे पशुवैद्यकीय अधिकारी थोरात यांनी भेट देऊन गाईवर उपचार केले. नीलगायीचे पुढचे पाय तुटलेले होते. तेथून नीलगायीला अमळनेर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गाढे यांनी प्रथमोपचार केले, मात्र तोपर्यंत गायीचा मृत्यू झाला होता. गाय गर्भवती असल्याचे डॉ. गाढे यांनी सांगितले. वनरक्षक रामदास वेलसे यांनी नीलगायीवर जानव्याच्या जंगलात अंत्यसंस्कार केले.

Previous Post

सुसाईट नोट लिहत कंत्राटी कर्मचाऱ्यांने घेतला टोकाचा निर्णय !

Next Post

जळगावात चार जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगावात चार जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group