• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सुसाईट नोट लिहत कंत्राटी कर्मचाऱ्यांने घेतला टोकाचा निर्णय !

editor desk by editor desk
January 29, 2025
in क्राईम, जळगाव
0
सुसाईट नोट लिहत कंत्राटी कर्मचाऱ्यांने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून जि. प.च्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील (डीआरडीए) कंत्राटी कर्मचारी अनिल हरी बडगुजर (४६, रा. वाघनगर) यांनी आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी रात्री वाघनगरात घडली.

सविस्तर वृत्त असे कि, अनिल बडगुजर हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात बचतगट विभागात कंत्राटी पध्दतीने काम करायचे. सोमवारी रात्री वाघनगर येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला. तत्पूर्वी त्यांनी ‘सुसाइड नोट’ लिहून आई वडील व भावाच्या मोबाइलवर पाठविली. त्यात त्यांनी कार्यालयात कोणा-कोणाकडून कसा त्रास दिला जात होता, याचा उल्लेख केला आहे. अनिल बडगुजर यांना गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयातील महिला विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होत्या. तसेच स्थानिक समितीमध्ये त्यांच्या विरोधात तक्रारही केली होती. त्यामुळे अनिल बडगुजर हे गेले काही दिवसांपासून त्रस्त होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Previous Post

Breking : महाकुंभमेळ्यात संगम परिसरात चेंगराचेंगरी !

Next Post

अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत गर्भवती नील गायीचा मृत्यू

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत गर्भवती नील गायीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group