• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाने महिलेला ढकलले विहिरीत !

editor desk by editor desk
January 28, 2025
in क्राईम, जळगाव
0
तरुणाने महिलेला ढकलले विहिरीत !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत ३२ वर्षीय महिलेस एका तरुणाने ढकलून तो तेथून फरार झाला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व तिच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात सलमान पठाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बऱ्हाणपूर येथील ही महिला सलमान पठाण (रा. पातोंडा, ता. लालबाग) याच्यासोबत रविवारी मनुदेवी दर्शनाकरिता आली होती. दुपारी १ वाजता ते शेतात नाष्टा करत होते. नाष्टा झाल्यानंतर या तरुणाने महिलेला विहिरीत किती खोल पाणी आहे, हे पाहण्यास सांगितले. ती विहिरीत डोकावत असताना तिला त्याने विहिरीत ढकलून दिले.

Previous Post

अज्ञात वाहनाची धडक : महामार्गावर हरीण जागीच ठार

Next Post

शतपावली करणाऱ्या महिलेची सोनपोत लांबविली !

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

शतपावली करणाऱ्या महिलेची सोनपोत लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group