• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा तहकूब

editor desk by editor desk
January 25, 2025
in जळगाव
0
वसंतवाडी ग्रामपंचायतची ग्रामसभा तहकूब

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे आज दिनांक २४ जानेवारी रोजी ग्रामससभेचे आयोजन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय वसंतवाडी येथे करण्यात आले. ग्रामसभेचे सुचना पत्र २१ जानेवारी रोजी काढण्यात आले होते या ग्रामसभेसाठी गावातील सर्व शासकीय प्रशासकीय विभागांना सुचना पत्र दिलेलं होते यात ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ तसेच रेशन दुकानदार,म्हसावद पोलीस चौकी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, पशुसंवर्धन उपकेंद्र जळके,आरोग्य उपकेंद्र जळके,आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळा,व वनविभाग यांचा समावेश होतो .

या सभेला ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ सर्व शासकीय प्रशासकीय विभाग कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यासह केवळ ४५ जणांची उपस्थित असल्याने सदर सभा कोरम पुर्ण न झाल्याने तहकूब करण्यात आली . या सभेला ग्रामसभेचे सुचना पत्र देऊन ही काहींनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली यात पोलिस , कृषी, पशुसंवर्धन,रेशन दुकानदार व वनविभाग यांचा समावेश आहे. सदर कोरम पुर्ण न झाल्याने तहकूब झालेली सभा दिनांक २८ /०१/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय वसंतवाडी येथे १० वाजता घेण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली.

Previous Post

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा वसंतवाडीत दोन लाभार्थ्यांना लाभ !

Next Post

नाशिक डेपोच्या बसला भीषण आग : सुदैवाने ४० प्रवासी बचावले !

Next Post
नाशिक डेपोच्या बसला भीषण आग : सुदैवाने ४० प्रवासी बचावले !

नाशिक डेपोच्या बसला भीषण आग : सुदैवाने ४० प्रवासी बचावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group