Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव दुचाकीची धडक : एक गंभीर जखमी
    क्राईम

    भरधाव दुचाकीची धडक : एक गंभीर जखमी

    editor deskBy editor deskJanuary 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रात्री पायी फिरत असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे गजानन विश्वनाथ शेवाळे (५१, रा. न्यू लक्ष्मीनगर) हे जखमी झाले. ही घटना २१ जानेवारी रोजी रात्री संभाजीनगर रिक्षा थांब्याजवळ घडली. याप्रकरणी २३ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

    गजानन शेवाळे हे पायी फिरत असताना भरधाव दुचाकीने (क्र. एमएच १९-ईबी ९६११) त्यांना धडक दिली. यात शेवाळे हे गंभीर जखमी झाले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी २३ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.