• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणांच्या त्रासाने तरुणाने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
January 24, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
तरुणांच्या त्रासाने तरुणाने संपविले आयुष्य !

भडगाव : प्रतिनिधी

निंभोरा गावातील तरुणांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून निंभोरा येथील २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ (ता. चाळीसगाव) येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी निंभोरा येथील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश विकास पाटील (२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला निंभोरा गावातीलच काही तरुण मागील भांडणातून सतत छळत होते. त्यामुळे कल्पेश याने आपल्या मावशीच्या गावी तरवाडे पेठ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचे वडील विकास यादव पाटील (निंभोरा) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल पाटील, अनिल पाटील, आशा पाटील, समाधान पाटील, विशाल पाटील, विशाल पोपट पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले !

Next Post

पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना दोघांवर गुन्हा दाखल !

Next Post
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

पोलिसांचे वाहन गस्तीवर असताना दोघांवर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group