• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले : आता त्यांना महायुती प्रवेश नाही ! 

editor desk by editor desk
January 23, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट  सांगितले :  आता त्यांना महायुती प्रवेश नाही  ! 

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यासह केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे तर राज्यात भाजप मोठा पक्ष ठरलेला असतांना आता विरोधक टीकास्त्र सोडत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, केवळ सत्ता आली म्हणून सत्तेच्या बाजूने येणाऱ्यांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात आमची तीनही पक्षांची चर्चा झाली असून महायुतीला धक्का लागणारे नव्हे तर फायदा असलेले प्रवेश होतील, असे स्पष्ट केले.
नागपूर येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याच्या बाबतीत तसेच उद्धव ठाकरे शिवसेना एनडीएत सामील होण्याबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात विचारले असता प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र निर्णय असला तरी महायुतीला धक्का पोहोचेल अशा कोणत्याही मोठ्या नेत्यांचे प्रवेश आपसात चर्चा केल्याशिवाय होऊ नये, असा निर्णय आमच्या बैठकीत झाला आहे.

स्थानिक पातळीवर प्रवेश होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी २८ रोजी होणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीनंतर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. सरकार किंबहुना भाजप पक्ष म्हणून सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

काका-पुतणे एकाच व्यासपीठावर : दादांच्या वक्तव्याने मोठी खळबळ !

Next Post

तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो !

Next Post
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !

तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group