• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री निमित्त बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 1, 2022
in जळगाव, सामाजिक
0
ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री निमित्त बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन

जळगाव प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रामदास कॉलनीतील ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री महोत्सवनिमित्त मंगळवार १ मार्च रोजी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन झाले.

ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात सकाळी शिवध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मेजर नाना वाणी, लताताई भोईटे, धीरज सोनी, अॅङ नितीन चव्हाण, अॅङ अनुराधा वाणी, मधुकर भाई सोनार उपस्थित होते. व्यसनमुक्त, विकारमुक्त समाज घडविण्यासाठी शिवप्रतिज्ञा या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी शिव महोत्सवात भगवान शिवाचे भावस्वभाव साकारणारे शिव तांडव नृत्याचे यर्थार्थ नृत्य कु. खुशी हीने या प्रसंगी सादर करुन भाविकांचे आध्यात्मिक प्रबोधन केले. याप्रसंगी दिया, दुर्गेश सोनवणे यांनीही नृत्य आणि गीताने वातवरण भक्तिमय केले. सूत्रसंचलन ब्रम्हकुमारी वर्षा यांनी केले. ओंकारेश्वर मंदिर परिसरात भगवान शिवाचे जागृत स्थान बारा ज्योर्तिंलिग दर्शनाचे आयोजन 28 फेब्रुवारी पासूनच करण्यात आले होते. आज शिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी राजयोग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 2 आणि 3 मार्च पर्यंत हे दर्शन खुले असणार आहे. असेच आयोजन निमखेडी आणि उमाळा शिवमंदिराच्या परिसरात करण्यात आले होते.

Previous Post

पांडे चौकात गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

Next Post

जळगावात कृउबात कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

Next Post
जळगावात कृउबात कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

जळगावात कृउबात कामगाराची गळफास घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group