• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नाल्यात वाहून गेलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 18, 2021
in जळगाव, क्राईम
0
नाल्यात वाहून गेलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली

जळगाव ;- येथील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी नाल्याजवळ उभी असताना पाय घसरून पडल्याने ती वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली असून त्या मुलीची ओळख पटली आहे.

गायत्री सुरेश मिस्तरी (वय-१४ ) रा. कोळन्हावी ता. यावल ह.मु.हरीविठ्ठल नगर जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. , गायत्री मिस्तरी ही अल्पवयीन मुलगी वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते. आज बुधवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री हि कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या. गायत्रीच्या पश्चात आई वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अश्या पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

डॉ. तेजपाल यांच्या कांदबऱ्यांवर गांधीवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव – डॉ.ओमप्रकाश शर्मा

Next Post

रोटरीचे जळगाव ड्रिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहर यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळणार !

June 4, 2025
भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group