• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चिमुकल्याचा शेकोडीत पडून दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
January 21, 2025
in क्राईम, जळगाव
0
शेडला आग ; पाच जनावरे जळून खाक !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील नांद्रा खुर्द येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. घरासमोर सुरू असलेल्या शेकोडीत आठ महिन्याचा चिमुकला पडून गंभीर भाजला गेला. या चिमुकल्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. देवांशु सुनिल सोनवणे (वय ८, रा. नांद्रा खुर्द ता.जि.जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द गावात सुनिल सोनवणे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी शेकोटी लावण्यात आलेली होती. त्यावेळी देवांश हा खेळत असतांना तो शेकोटीत पडला. त्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला होता. त्याचे वडील सुनिल सोनवणे यांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.

Previous Post

कराडच्या अडचणीत होणार वाढ : सर्व आरोपी सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद !

Next Post

…हे काय तुमचे घर नाही ; सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !

Next Post
…हे काय तुमचे घर नाही ; सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !

...हे काय तुमचे घर नाही ; सरकारवर खा.सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group